लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: धारावी सहाव्यांदा, माहीम दुसऱ्यांदा शून्य - Marathi News | coronavirus: Dharavi sixth, Mahim second zero | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: धारावी सहाव्यांदा, माहीम दुसऱ्यांदा शून्य

coronavirus: कोरोनामुक्तीचा धारावी पॅटर्न सहाव्यांदा यशस्वी ठरला आहे. आशियातील या सर्वांत मोठ्या झोपडपट्टी भागातून मंगळवारी कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. ...

ठाणे महापालिकेच्यावतीने १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण - Marathi News | Vaccination of 10,000 health workers on behalf of Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्यावतीने १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण

१८ दिवसात ११४.९ टक्के उदिदष्ट पूर्ण ...

यवतमाळ जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह, 59 कोरोनामुक्त - Marathi News | In Yavatmal district, 44 people tested positive and 59 coronal free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह, 59 कोरोनामुक्त

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 338 रिपोर्ट प्राप्त झाले. ...

मुंबईतील नाईट लाईफ देखील लवकरच सुरू करू; मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती  - Marathi News | We will also start nightlife in Mumbai soon; Information of Minister Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील नाईट लाईफ देखील लवकरच सुरू करू; मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती 

मिशन बिगेन सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ...

मुंबईचं 'हे' रूप मनमोहक, पण...; लॉकडाऊन काळात 'थांबलेली' मायानगरी, कधीच विसरता न येणारी! - Marathi News | Be sure to keep photos of some of the places in Mumbai that stopped during the lockdown | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईचं 'हे' रूप मनमोहक, पण...; लॉकडाऊन काळात 'थांबलेली' मायानगरी, कधीच विसरता न येणारी!

coronavirus: राज्यात ९५.२६% रुग्ण काेराेनामुक्त - Marathi News | coronavirus: 95.26% of patients in the state are coronavirus free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यात ९५.२६% रुग्ण काेराेनामुक्त

coronavirus: राज्यात दिवसभरात ३ हजार २८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १९ लाख ३२ हजार २९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ...

अखेर ११ महिन्याच्या प्रतिक्षेनंतर लोकल सेवा सुरू; पहिल्याच दिवशी प्रवाशांची तुरळक गर्दी - Marathi News | Local service started after 11 months of waiting; A sparse crowd of passengers on the first day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ११ महिन्याच्या प्रतिक्षेनंतर लोकल सेवा सुरू; पहिल्याच दिवशी प्रवाशांची तुरळक गर्दी

पहाटेच्या वेळी वसई-नालासोपारा व विरार स्थानकामध्ये प्रवाशांची तुरळक गर्दी तर, तिकीट खिडक्या मोजक्या असल्याने तिकिटासाठी झाली गर्दी ! ...

कोरोनानंतर रुग्णांच्या वजनात कमालीची घट झाल्याने भीती, ३५० जणांनी जाणून घेतली कारणे - Marathi News | Fear of dramatic weight loss in patients after corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनानंतर रुग्णांच्या वजनात कमालीची घट झाल्याने भीती, ३५० जणांनी जाणून घेतली कारणे

Coronavirus : कोरोनामुक्त झाल्यानंतर वजनात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते कशामुळे घटले, त्यावर उपाय काय करता येतील, यासाठी कोरोनामुक्त रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ...