संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
school : पनवेल तालुक्यातील पाचवी ते आठवीपर्यंच्या शाळा २८ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. आता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. ...
CoronaVirus News In Thane : सध्या उपनगरीय वाहतूक सर्वांसाठी खुली केली आ-हे. या दरम्यान सर्वसामान्य प्रवाशांना वेळेचे बंधन आहे. त्या कालावधीसह अन्यही वेळेत सेकंड क्लासच्या डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. ...
CoronaVirus in Thane : ठाणे महापालिका हद्दीत मागील दोन महिन्यांपासून कोरोना आटोक्यात आल्याचे दिसत आहे. सध्या प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ८४२ एवढी आहे. ...
Palghar : वसई-विरार वगळता १ ते १३ फेब्रुवारीदरम्यान पालघरमध्ये १०९ रुग्ण आढळले आहेत, तर वसई-विरारमध्ये याच कालावधीत १९० रुग्ण नव्याने आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
Corona College mumbai: २२ फेब्रुवारीपर्यंत होणार निर्णय. मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र कोरोनाचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याने राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण ...
Mumbai Covid 19 Danger Zones : मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईतील कोणते ९ विभाग अजूनही 'डेंजर झोन'मध्ये आहेत? जाणून घेऊयात... ...
Corona Patient, Corona Virus: मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतेय का? तर लोकल सेवा सुरु झाल्यापासून १५ दिवसांची आकडेवारी यासाठी महत्त्वाची ठरू शकते. ...