संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Chief Minister Uddhav Thackeray : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. ...
mumbai mayor kishori pednekar : गेल्या दोन आठवड्यांत बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात दररोज ३०० ते ३५० रुग्ण आढळत होते. मात्र आता दररोज सरासरी ६०० ते ६५० रुग्ण आढळून येत आहेत. ...
Palghar district : पालघर जिल्ह्यात आजवर ४५ हजार ५५१ रुग्ण आढळले असून, १२०० रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झालेला आहे. मात्र त्याच वेळी ४४ हजार १२३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. ...
Rajesh Tope Talk on Corona vaccine : लोकल सुरू केल्यानं रुग्ण वाढले का? याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की कसंय सारंकाही सुरू केलं की रुग्ण संख्या वाढणार हे आपण गृहीत धरुन असतो. मुंबईची लोकल हा सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे आणि गेल्या व ...
Coronavirus in Maharashtra : आता मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे ...
Nagpur News विना अनुमती विवाह समारंभ आयोजनाला परवानगी दिल्या प्रकरणी सोमवारी नरेंद्र नगर येथील तुकाराम सभागृहाचे संचालक व विवाह समारंभ आयोजक यांना मनपाच्या उपद्रव शोध पथकाने प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारला. ...
Nagpur News देशातील पगारदारवर्गाला नेहमीच विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. कोरोनामुळे त्यांची परिस्थिती आता अधिकच गंभीर झाली आहे. ते आर्थिक संकटात जगत आहेत. ...