संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News : नवी मुंबईमध्ये नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात प्रशासनास यश आले होते. १ फेब्रुवारीला सक्रिय रुग्णांची संख्या ७९७ वर आली हाेती. ...
CoronaVirus in Maharashtra : राज्यात ३८,०१३ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ३,८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १९,८५,२६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
CoronaVirus News : गेल्या महिन्यात दररोज सरासरी तीनशे रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून ही संख्या दररोज ६०० वर पोहोचली आहे. मुंबईतल्या काही भागांत रुग्णांची संख्या वाढली असून, कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत. ...
big increase in corona virus Patient in Maharashtra: मुंबईनंतर एकट्या अमरावती जिल्ह्यात आज 498 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाचा वाढता आकडा मोठे संकट घेऊन येण्याची शक्यता आहे. ...
Ashish Shelar Warns Shivsena on Sampark Abhiyan : लसीबाबत प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोग्य मंत्री काय कारवाई करणार? असा सवाल ही आशिष शेलार यांनी केला आहे. ...