लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात कोरोना मृत्यूचे आकडे संशयास्पद - Marathi News | Corona death toll in Achalpur in Amravati district is suspicious | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात कोरोना मृत्यूचे आकडे संशयास्पद

Amravati News अचलपूर तालुक्यात दहा दिवसांत ३०० हून अधिक कोरोनाग्रस्त नोंदले गेले आहेत. पैकी २०० रुग्ण परतवाडा, अचलपूर शहरातील असून, उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. यात एक ते चार वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींचाही समावेश आहे. ...

कोरोना योद्धेच असुरक्षित; इतरांना कशी सुरक्षा प्रदान करणार ? - Marathi News | Corona Warriors are insecure; How to provide security to others? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोना योद्धेच असुरक्षित; इतरांना कशी सुरक्षा प्रदान करणार ?

Washin News नोंदणी होऊनही १० हजार ५४१ कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ४ हजार १६७ जणांनी अद्याप लस घेतलेली नाही. ...

कोरोना ‘ब्रॉट डेड’ची ३२० प्रकरणे; नागपूर मेडिकलमधील धक्कादायक स्थिती - Marathi News | 320 episodes of Corona 'Broad Dead'; Shocking situation in Nagpur Medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना ‘ब्रॉट डेड’ची ३२० प्रकरणे; नागपूर मेडिकलमधील धक्कादायक स्थिती

Nagpur News रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मे २०२० ते १८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकट्या मेडिकलमध्ये ३२० अशी प्रकरणे आढळून आली आहेत. ...

अमरावतीतील चार नमुन्यांमध्ये आढळला नवा स्ट्रेन - Marathi News | A new strain was found in four samples from Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीतील चार नमुन्यांमध्ये आढळला नवा स्ट्रेन

Amravati News अमरावतीच्या कोरोना विषाणूच्या सात नमुन्यांना पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी चार नमुन्यांमध्ये जनुकीय बदल (म्यूटेशन) झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. ...

नियम न पाळल्यास ठाण्यात लावणार लॉकडाऊन, पालिका आयुक्तांचा इशारा - Marathi News | Lockdown to be imposed in Thane if rules are not followed, warning of Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नियम न पाळल्यास ठाण्यात लावणार लॉकडाऊन, पालिका आयुक्तांचा इशारा

coronavirus : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत, या विषयीची माहिती देण्यासाठी नागरी संशोधन केंद्र येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

चिंताजनक! 31 हजार कोरोनाबाधित आठवडाभरात वाढले, संसर्गाचा धोका गंभीर पातळीवर  - Marathi News | Worrying! Increased within 31 thousand coronary weeks, the risk of infection at critical levels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंताजनक! 31 हजार कोरोनाबाधित आठवडाभरात वाढले, संसर्गाचा धोका गंभीर पातळीवर 

CoronaVirus News in Maharashtra : मागच्या आठवड्यात कोरोनाबाधितांचा आकडा निम्म्यावर म्हणजे ३ हजार ६७० इतका होता. आठवडाभरात नव्याने बाधितांचा आकडा रोजच्या रोज वाढत चालला आहे. ...

शाळा बंद, मात्र खासगी कोचिंग क्लासेस परवानगी नसताना सुरू, पालकांची घेतली संमती - Marathi News | School closed, but private coaching classes started without permission, with parental consent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा बंद, मात्र खासगी कोचिंग क्लासेस परवानगी नसताना सुरू, पालकांची घेतली संमती

private coaching classes : दहावी-बारावीच्या परीक्षा मार्च, एप्रिलमध्ये घोषित करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा बोर्डाच्या परीक्षांसाठीचा हवा तसा अभ्यास झालेला नाही. ...

विदर्भात रुग्णवाढ; वर्ध्यातही संचारबंदी, शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद - Marathi News | Morbidity in Vidarbha; Curfew imposed in Wardha too, schools and colleges closed again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात रुग्णवाढ; वर्ध्यातही संचारबंदी, शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद

CoronaVirus News : कोराेनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...