लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: कार्यालयीन वेळा बदलण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी - Marathi News | CoronaVirus News: Chief Minister Uddhav Thackeray demands change of office hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कार्यालयीन वेळा बदलण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली. ...

CoronaVirus News: वारंवार इशारा देऊनही मुंबईकर बेफिकीरच; १३,५९२ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई - Marathi News | Despite repeated warnings, Mumbaikars are unconcerned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: वारंवार इशारा देऊनही मुंबईकर बेफिकीरच; १३,५९२ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

गर्दी न करण्याचे आवाहन, २४ तासांत १३,५९२ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई ...

हॉटेल, बार, समारंभ ठिकाणांची झाडाझडती; माहीममध्ये अनधिकृत हॉटेल सील, कारवाई अधिक तीव्र - Marathi News | Shrubs of hotels, bars, ceremony venues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेल, बार, समारंभ ठिकाणांची झाडाझडती; माहीममध्ये अनधिकृत हॉटेल सील, कारवाई अधिक तीव्र

माहीममध्ये अनधिकृत हॉटेल सील, कारवाई अधिक तीव्र ...

CcoronaVirus News: चिंतेत भर! आज मुंबईत आढळले ८९७ नवे रुग्ण; ९३ चाळी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित - Marathi News | CcoronaVirus News: Worry! 897 new patients found in Mumbai today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CcoronaVirus News: चिंतेत भर! आज मुंबईत आढळले ८९७ नवे रुग्ण; ९३ चाळी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित

९३ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित ...

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू; प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल - Marathi News | Action taken against unmasked pedestrians | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू; प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल

प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल : सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी अचानक भेट देण्याचे यंत्रणेला आदेश ...

उपस्थितांच्या बंधनामुळे मंगल कार्यालयांवर विघ्न - Marathi News | Disruption to Mars offices due to attendance constraints | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपस्थितांच्या बंधनामुळे मंगल कार्यालयांवर विघ्न

अचानक कोरोना वाढू लागल्याने ज्यांनी हॉल बुक केलेत त्यांनी केवळ १०० पाहुण्यांनाच निमंत्रित करण्याचे आवाहन मालकवर्गाने केले आहे. ...

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई; नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Strict action against violators of Kovid rules | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई; नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई : राज्यासह एमएमआर क्षेत्रातील कोविड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता संभाव्य संकट रोखण्यासाठी कोविड नियमांचे उल्लंघन करून ... ...

CoronaVirus : चिंता वाढली! मुंबईत पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका, 71,838 कुटुंब असलेल्या 1305 इमारती सील! - Marathi News | Corona virus effect more than thousand buildings sealed in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : चिंता वाढली! मुंबईत पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका, 71,838 कुटुंब असलेल्या 1305 इमारती सील!

महानगरपालिकेने मुंबईतील तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. या इमारतींमध्ये 71,838 कुटुंब राहतात. मुंबईमध्ये 2,749 कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर बीएमसीने हे पाऊल उचलले आहे. (Coronavirus in Maharashtra) ...