संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News लसीकरण झाले म्हणजे आपल्याला कोरोना होणार नसल्याच्या भ्रमात राहू नका. मागील १४ दिवसांत ५४ पैकी दोन्ही डोस घेतलेल्या ३४ म्हणजे, ६३ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ...
Ganpatipule News: श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिनांक २३ नोव्हेंबर रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला अनेक भाविक येण्याची शक्यता आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अजूनही कोरोना पूर्णपणे गेला नसल्याने प्रशासनाने काही निर्बंध नव्याने जारी केले ...
एका दुकानदाराने वारंवार थुंकावे लागते. त्यामुळे मास्क वापरत नाही असे सांगितले. एका महिलेला व महाविद्यालयीन युवतीला मास्कबाबत बाेलते केले असता, साडी व ड्रेसला मॅचिंग मास्क मिळालाच नाही, त्यामुळे मास्क घातला नसल्याचे सांगितले. ...
राज्य सरकारकडून देशपातळीवर आतापर्यंत सर्वाधिक दुसरी मात्रा देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ७० टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३८ टक्के लाभार्थ्यांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. राज्यात अजूनही २.१ कोटी लाभार्थी लसीची पहिली मात्रा घेण ...
सावधान, लवकरच कोरोनाचा उद्रेक? जगाच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं घटतेय. भारतात तिसरी लाट येणार नाही, असं वातावरण तयार झालंय. पण त्याचदरम्यान आता भारताला तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. याचं कारण म्हणजे रशिया, जर्मनी, ब्रिटन, ...
मुंबई - पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सुरु असलेल्या नेक्स्ट जनरेशन सिक्वेसिंग प्रयोगशाळेत आतापर्यंत तीन तुकड्यांमध्ये चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील ... ...