लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: राज्यातील पाच जिल्ह्यांत धोक्याची घंटा; नवे काेराेना रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांवर - Marathi News | CoronaVirus News: Alarm bells in five districts of the state; 65% of new caries patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यातील पाच जिल्ह्यांत धोक्याची घंटा; नवे काेराेना रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांवर

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने महापालिकेने सर्व कोविड काळजी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुंबईत सर्व कोविड काळजी केंद्रे पुन्हा होणार सुरू; आयुक्तांनी दिले आदेश - Marathi News | All Kovid care centers in Mumbai will be reopened; Orders issued by the Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत सर्व कोविड काळजी केंद्रे पुन्हा होणार सुरू; आयुक्तांनी दिले आदेश

महापालिकेच्या आकडेवारीनुसार कोरोना काळजी केंद्रांत ७० हजार ५१८ खाटा उपलब्ध आहेत. ...

मंत्रालयातील काम दोन शिफ्टमध्ये करा; वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा - मुख्यमंत्री - Marathi News | Do ministry work in two shifts; Choose Work from Home - CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयातील काम दोन शिफ्टमध्ये करा; वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा - मुख्यमंत्री

राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी ‘वर्षा’ येथे मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यावेळी ते बोलत होते. ...

पतंजलीच्या ‘कोरोनील’ विक्रीस परवानगी नाही; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती - Marathi News | Patanjali's 'Coronil' sale is not allowed; Home Minister Anil Deshmukh's information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पतंजलीच्या ‘कोरोनील’ विक्रीस परवानगी नाही; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

औषध विकण्यासाठी योग्य प्रमाणीकरण आवश्यक ...

मास्क काढला, दंड बसला; तीन दिवसांत १८ हजार जणांवर पाेलीस कारवाई - Marathi News | Removed the mask, sat fine; Paelis action on 18,000 people in three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्क काढला, दंड बसला; तीन दिवसांत १८ हजार जणांवर पाेलीस कारवाई

तीन दिवसांत १८ हजार जणांवर पाेलीस कारवाई ...

CoronaVirus News: लॉकडाऊनच्या अफवा पसरविणाऱ्यांवर करडी नजर - Marathi News | CoronaVirus News: A keen eye on those spreading rumors of lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: लॉकडाऊनच्या अफवा पसरविणाऱ्यांवर करडी नजर

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी अद्याप कोठेही पूर्णपणे टाळेबंदी (लॉकडाऊन) करण्यात आलेली नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर ... ...

साहित्य संमेलनापर्यंत कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्याची आयोजकांना आशा; जोरदार तयारी सुरू - Marathi News | The organizers hope that Corona's status will be restored by the time of the literary convention; Prepare vigorously | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहित्य संमेलनापर्यंत कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्याची आयोजकांना आशा; जोरदार तयारी सुरू

साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे. ...

आठवा लोकमत ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळा पुढे ढकलला - Marathi News | The 8th Lokmat postponed the 'Sur Jyotsna National Music Award' ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठवा लोकमत ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळा पुढे ढकलला

स्व. ज्योत्स्ना दर्डा स्मृतीनिमित्त २३ मार्चला होता नागपूरमध्ये नियोजित कार्यक्रम ...