लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाचा धोका, तरीही नियम धाब्यावर - Marathi News | Corona's threat, still violence of rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाचा धोका, तरीही नियम धाब्यावर

Nagpur News प्रशासनाने हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌सवरदेखील प्रतिबंध लावले असून, रात्री ९ वाजेपर्यंतची मर्यादा घालून दिली आहे. शहरातील बहुतांश रेस्टॉरंट्‌स चालकांकडून त्याचे पालनदेखील होत असले तरी, काही अतिआगाऊ मालकांकडून याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. ...

CoronaVirus News: रुग्ण वाढू लागले, महाराष्ट्र, केरळात सर्वाधिक; २४ तासांत मोठी वाढ - Marathi News | CoronaVirus News: Corona Patients began to grow; Maharashtra, Kerala the highest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: रुग्ण वाढू लागले, महाराष्ट्र, केरळात सर्वाधिक; २४ तासांत मोठी वाढ

२४ तासांत मोठी वाढ, मृत्यूही वाढले ...

CoronaVirus News: शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा- वर्षा गायकवाड - Marathi News | CoronaVirus News: The decision to close schools should be taken at the local level! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा- वर्षा गायकवाड

विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षितता राज्य सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. ...

CoronaVirus News: दुसऱ्या दिवशीही मुंबईत ११००पेक्षा अधिक रुग्ण; राज्यातही चिंतेत भर - Marathi News | CoronaVirus News: More than 1100 Corona patients in Mumbai on second day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दुसऱ्या दिवशीही मुंबईत ११००पेक्षा अधिक रुग्ण; राज्यातही चिंतेत भर

दुसऱ्या दिवशीही मुंबईत ११००पेक्षा अधिक रुग्ण; राज्यातही चिंतेत भर ...

CoronaVirus News: नव्याने आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांची फुप्फुसे पांढरी; छातीच्या एक्स-रेमध्ये कमालीचा बदल - Marathi News | CoronaVirus News: Lungs of newly discovered coronavirus Patient white; Significant changes in chest X-rays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: नव्याने आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांची फुप्फुसे पांढरी; छातीच्या एक्स-रेमध्ये कमालीचा बदल

छातीरोगतज्ज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते यांच्या म्हणण्यानुसार, याआधीच्या काेराेना रुग्णांच्या फुप्फुसात हळूहळू बदल दिसून येत होता. ...

लसीचे राजकारण तापले, नगरसेवकांनीही घेतली लस; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी - Marathi News | The politics of vaccine heated up, even the corporators took the vaccine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लसीचे राजकारण तापले, नगरसेवकांनीही घेतली लस; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी : सत्ताधाऱ्यांनी घेतला गैरफायदा ...

लॉकडाऊनचे नाव काढले तरी अंगावर येतो काटा; ठाण्यातील नागरिकांनी मांडले मत - Marathi News | Even if the name of the lockdown is removed, the thorn comes on the body | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉकडाऊनचे नाव काढले तरी अंगावर येतो काटा; ठाण्यातील नागरिकांनी मांडले मत

ठाणे : लॉकडाऊन नको रे बाबा! त्याचे नाव ऐकले तरी अंगावर काटा येतो, अशा प्रतिक्रिया ठाणेकरांनी व्यक्त केल्या आहेत. ... ...

Corona In Maharashta: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! दिवसभरात ८ हजार ७०२ नवे बाधित - Marathi News | Corona blast in Maharashtra 8 thousand 702 new infected in last 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona In Maharashta: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! दिवसभरात ८ हजार ७०२ नवे बाधित

Covid-19 In Maharashtra: राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. ...