लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कल्याण-डोंबिवलीत 86 टक्के कोरोना लसीकरण पूर्ण; सोशल डिस्टन्सिंगचे केले पालन - Marathi News | 86 per cent corona vaccination completed in Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीत 86 टक्के कोरोना लसीकरण पूर्ण; सोशल डिस्टन्सिंगचे केले पालन

सोशल डिस्टन्सिंगचे केले पालन : लस घेतल्यानंतर झाला नाही त्रास ...

Corona In Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६११ रुग्ण सापडले; सात जणांचा मृत्यू - Marathi News | 611 corona patients found in Thane district Seven people died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona In Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६११ रुग्ण सापडले; सात जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ६११ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ६३ हजार ६२५ रुग्णांची नोंद झाली. ...

है तय्यार हम! मुंबईत कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी १०० केंद्र - Marathi News | 100 centers for the third phase of corona vaccination in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :है तय्यार हम! मुंबईत कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी १०० केंद्र

सुमारे २५ लाख लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांना लसीकरण मोहिमेसाठी सतर्क राहण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत.  ...

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मनाई आदेश - Marathi News | Prohibition order in Thane Police Commissionerate area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मनाई आदेश

कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सर्व प्रकारच्या आंदोलनांना मनाई आदेशाद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बंदी घातली आहे. १ ते १५ मार्च २०२१ या १५ दिवसांमध्ये हा आदेश लागू राहणार आहे. ...

'त्या' कोरोनाबाधित २२९ विद्यार्थ्यांची दैनंदिन तीनवेळा आरोग्य तपासणी; कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत अन् व्हिडीओ कॉलचीही सुविधा - Marathi News | three times daily health check up of 229 students infected by covid 19 in washim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' कोरोनाबाधित २२९ विद्यार्थ्यांची दैनंदिन तीनवेळा आरोग्य तपासणी; कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत अन् व्हिडीओ कॉलचीही सुविधा

covid 19 in washim: रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील बाधित सर्व २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. ...

कोरोना चाचणीसाठी शास्त्रज्ञांनी तयारी केली खास मायक्रोचिप; ५५ मिनिटांत रिझल्ट! - Marathi News | scientists develops microfluidic chip for instant covid 19 test | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना चाचणीसाठी शास्त्रज्ञांनी तयारी केली खास मायक्रोचिप; ५५ मिनिटांत रिझल्ट!

मायक्रोचीपच्या सहाय्यानं अवघ्या ५५ मिनिटांच्या आत तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर कोरोना चाचणीचा रिझल्ट पाहता येणार आहे.  ...

'कोरोनाच्या नावाखाली सरकार पळ काढतंय | Devendra Fadnavis Speech | Maharashtra News - Marathi News | The government is fleeing under the name of Corona Devendra Fadnavis Speech | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'कोरोनाच्या नावाखाली सरकार पळ काढतंय | Devendra Fadnavis Speech | Maharashtra News

...

यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांची संपूर्णपणे संचारबंदी, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार - Marathi News | A complete curfew in Yavatmal district from Saturday evening to Monday morning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांची संपूर्णपणे संचारबंदी, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

यवतमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी सदर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत निर्देशित केले आहे. ...