संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
गृह विलगिकरणातील बाधित बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल त्याच बरोबर गुन्हे दाखल करण्यात येईल असेही आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. ...
Nagpur News कोरोनाच्या वाढत्या संख्येने चिंतेचे वातावरण पसरले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या १९००वर गेली. शुक्रवारी १९५७ नव्या रुग्णांची भर पडली. धक्कादायक म्हणजे, ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच मृत्यूची संख्या १५ झाली. ...
नागपुरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. परंतु यापूर्वीपासून शनिवार व रविवारी शहरात बंद पुकारला जात आहे. त्यामुळे शुक्रवारी नागरिकांनी शहरातील सर्वच बाजारपेठेत गर्दी केली. ...