संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
coronavirus in Maharashtra : मुंबईत धारावी, अंधेरी पूर्व व पश्चिम ,मालाड,बोरिवली याभागात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...
Corona Positive In Palghar: पालघर पूर्व येथे राहणाऱ्या एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने राजस्थान येथे होणाऱ्या आपल्या मुलाच्या लग्नासाठी काही प्रतिष्ठीत व्यक्तींना विमानाच्या प्रवासासह हॉटेल्समध्ये दोन दिवसांची राहण्याची व्यवस्था केली होती. ...
ठाणे जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याच्या वृत्तास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दुजोरा दिला आहे. तब्बल दहा हजार रुग्ण सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील मृत्युदर कमी असला तरी वाढत्या रुग्णसंख्य ...
काेराेनाचा संसर्ग वाढत चालला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण माेहीम वेगात सुरू आहे. मुंबईतही १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. ...
कोरोना प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून व अंतरनियम पाळून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा विश्वासही परिषदेने व्यक्त केला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे देशात सध्या या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे की, अन्य काही कारणे त्यामागे आहेत, याचा शो ...
ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या हॉटस्पॉटमध्ये अनेक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. लोकल, परिवहन सेवांतील वाढती गर्दी, मास्क न वापरणाऱ्यांचे वाढते प्रमाण, सुरक्षित अंतर राखले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आ ...