संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण वाढल्याने व आता रोज दोन हजारांवर रुग्णसंख्या जात असल्याने रेमडेसेवीर इंजेक्शनच्या मागणीतही पुन्हा वाढ झाली आहे. ...
coronavirus in Dharavi : ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक १८ बाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतर मंगळवारी कोरोना बाधित २१ रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...
coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ, आज तब्बल एक हजार ३५९ बाधीत आढळून आले. गेल्या १५ दिवसात ही सर्वाधिक वाढ असून सहा जणांचा मृत्यू झाला. ...
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना कोरोना काळात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. ...
LMOTY 2020, Eknath Shinde: कोरोना काळात समाजाप्रति दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०'नं सन्मानित करण्यात आलं आहे. ...
राज्यात कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक केंद्रीय समितीनं महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर अतिशय महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. ...