संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
२९ नोव्हेंबर रोजी देशात कोरोनाचे ४१,८१० नवे रुग्ण सापडले होते. आता हा आकडा काही दिवसांत गाठला जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.३८ टक्के आहे. रुग्णांची संख्या वाढत असली, तरी भारताने कमी मृत्युदर राखण्यात यश मिळविले आहे. ...
coronavirus in Mumbai: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईतील पालिका व खाजगी रुग्णालयांमध्ये आता ५० टक्के खाटांवर रुग्ण दाखल आहेत. ही रुग्ण वाढ पाहता पुढील चार ते सहा आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ...
Coronavirus in Mumbai : मुंबईत दररोज अडीच हजारांहून अधिक बाधित रुग्णांची नोंद होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सर्व मुंबईकरांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे प्रमाण पालिका रुग्णालयांच्या तुलनेने अत्यल्प आहे. ...
Mumbai Corona Updates: मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आता शहरातील गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट (RT-PCR) घेतल्या जाणार आहेत. ...
Mumbai Corona Updates: मुंबई उपनगरातील कोविड-१९ साठीचं पालिकेचं सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या 'सेव्हन हिल्स हॉस्पीटल'मधील (Seven Hills Hospital) सर्व बेड आता रुग्णांनी व्यापले आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Update : गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. अनेक राज्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. ...