संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus Restrictions in Maharashtra : कोरोना रुग्णसंख्या वाढत राहणे म्हणजे आपण लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करतोय असे म्हणावे लागेल, असे राजेश टोपे म्हणाले. ...
धुलिवंदन, वीर मिरवणूक, रंगपंचमी साजरी केली जाते; मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही या उत्सवांवर कोरोनाचे सावट आले आहे. यामुळे पंचवटी, रामकुंड व गोदाघाट परिसरात गर्दी करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. ...
CoronaVirus in Kalyan-Dombivali : गेल्या 24 तासात 558 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या रूग्णांची मोठया प्रमाणावर भर पडल्याने सद्यस्थितीला 7 हजार 775 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
Coronavirus Restrictions in Maharashtra : मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, ...
गंगापुर धरणाच्या बॅक वॉटरजवळील विविध गावांमध्ये अलिकडे 'नाईट पार्टी कल्चर'च्या नावाखाली मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करत उच्चभ्रूंचा धिंगाणा सुरु राहत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. ...