संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
coronavirus in Panvel : कोरोनाला वर्षपूर्ती झाली असली तरी कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, एक दिलासादायक बाब समोर आली असून कोरोनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
Coronavirus in Dombivali : होळीच्या पूर्वसंध्येला, शनिवारी डोंबिवली क्रीडासंकुलातील कोविड सेंटरमधील कर्मचारीच सेंटर परिसरात दारू, गांजाची पार्टी करीत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ...
coronavirus: नांदगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जमावबंदी कायदा मोडून होळी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्टवर धडक मारून रिसॉर्ट मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. ...
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी भिवंडीतील सवाद येथे ८१८ खाटांच्या भव्य जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. ...
Asymptomatic patients will not get admission in hospital : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबईत दररोज पाच ते सहा हजार रुग्णांची नोंद होत आहे. सध्या ४७ हजार ४५३ सक्रिय रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. ...
Maharashtra Corona Updates: राज्यात धुळवडी दिवशी कोरोना रुग्ण संख्येबाबत दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३१ हजार ६४३ नवे रुग्ण वाढले आहेत. ...