संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Maharashtra : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या इमारतींमध्ये अधिक आहे. परिणामी, सील इमारती आणि मजल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ...
कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने, खाटांच्या योग्य नियोजनासाठी महापालिकेने सोमवारी सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, पालिका, शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये वॉर्ड वॉर रूममार्फतच रुग्णांना दाखल केले जाईल, ...
राज्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेऊन राज्य सरकारकडून पुन्हा लाॅकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ...
Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्रातच सर्वाधिक संसर्ग का? दररोज वाढणारी बाधितांची संख्या सर्वाधिक का? याचे उत्तर वैज्ञानिक पातळीवर देता येत नाही. एक मात्र निश्चित की, आपण सार्वजनिक शिस्त मोडण्यावर आघाडीवर आहोत. ...
लसीकरणात अधिकाधिक लोकांचा समावेश करावा यादृष्टीने केंद्र सरकारने ४५ व त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे, मुंबई महानगरपालिकाही या टप्प्यातील लसीकरणासाठी सज्ज असून सध्या तीन लाख लसींचा पुरेसा साठा असल्याची माहि ...
coronavirus in Mumbai : राज्यात काेराेना वाढत असतानाच संसर्गित रुग्णांचे निदान हाेण्याचे प्रमाणही वाढत आहे. अनेक लोकांना स्वत:हून विलगीकरण होण्याचा, घरीच उपचार घेण्याचा, तसेच नॉन-हेल्थकेअर ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...
एक महिन्यात नवी मुंबईमधील सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल चारपट वाढ झाली आहे. प्रतिदिन ७००पेक्षा जास्त रुग्ण वाढत असून आरोग्य विभागावरील ताण वाढू लागला आहे. ...
Coronavirus : कोरोनाविषयी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. वाशीतील इनऑर्बिट व सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉल व्यवस्थापनाकडून प्रत्येकी ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे. ...