लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News : ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने सिलिंडर घेऊन कोरोना रुग्ण महापालिकेच्या प्रवेशद्वारावर - Marathi News | CoronaVirus News: Corona patient at the entrance of Municipal Corporation carrying cylinder due to lack of oxygen bed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :CoronaVirus News : ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने सिलिंडर घेऊन कोरोना रुग्ण महापालिकेच्या प्रवेशद्वारावर

CoronaVirus News :अखेरीस महापालिकेने रुग्णवाहिका पाठवून रुग्णाला नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. ...

10 मृत्युसह यवतमाळ जिल्ह्यात 441 जण पॉझिटिव्ह, 351 जण कोरोनामुक्त - Marathi News | In Yavatmal district with 10 deaths, 441 positive, 351 corona free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :10 मृत्युसह यवतमाळ जिल्ह्यात 441 जण पॉझिटिव्ह, 351 जण कोरोनामुक्त

कोरोना हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 351 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. ...

Coronavirus News: मोठी बातमी! Pfizer ची कोरोना लस लहान मुलांवर १०० टक्के प्रभावी!, कंपनीचा दावा - Marathi News | Pfizer says its COVID 19 vaccine is 100 percent effective in children ages 12 to 15 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus News: मोठी बातमी! Pfizer ची कोरोना लस लहान मुलांवर १०० टक्के प्रभावी!, कंपनीचा दावा

Pfizer vaccine: कोरोनाची लस तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेली फायजर (Pfizer) आणि बायोएनटेकची (BioNTech) कोरोना लस लहान मुलांसाठी १०० टक्के यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीनं केला आहे. ...

Coronavirus News: चिंता वाढली! कोरोना आता 'दबक्या' पावलांनी येतोय; आधीपेक्षा जास्त धोकादायक ठरतोय - Marathi News | coronavirus news mumbai number of asymptomatic cases incresing tension of bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus News: चिंता वाढली! कोरोना आता 'दबक्या' पावलांनी येतोय; आधीपेक्षा जास्त धोकादायक ठरतोय

coronavirus news mumbai: मुंबईत गेल्या ४९ दिवसांत ९१ हजार जणांना कोरोनाची लागण; प्रशासनाची चिंता वाढली ...

Coronavirus Fact Check :  कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा लहान मुलांना सर्वाधिक धोका?; BMC च्या व्हायरल मेसेजचं जाणून घ्या सत्य - Marathi News | Coronavirus Fact Check : New strain of corona puts children at greater risk ? know truth about BMC's viral message | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Coronavirus Fact Check :  कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा लहान मुलांना सर्वाधिक धोका?; BMC च्या व्हायरल मेसेजचं जाणून घ्या सत्य

Coronavirus Fact Check : आता मुंबई महापालिकेनं (BMC) ट्विट करत व्हायरल होत असलेला संदेश खोटा (Fake) असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं आहे.   ...

लस घेतली तरी कोरोना होणारच, पण.. | Dr Sanjay Oak Interview |Atul Kulkarni |Corona Virus |Maharashtra - Marathi News | Corona will happen even if vaccinated, but .. | Dr Sanjay Oak Interview | Atul Kulkarni | Corona Virus | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :लस घेतली तरी कोरोना होणारच, पण.. | Dr Sanjay Oak Interview |Atul Kulkarni |Corona Virus |Maharashtra

...

“हे पाहिल्यानंतर मी तरी कधीही मास्क विसरणार नाही”; आनंद महिंद्रा - Marathi News | anand mahindra says that i certainly would not forget my mask | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे पाहिल्यानंतर मी तरी कधीही मास्क विसरणार नाही”; आनंद महिंद्रा

उद्योजक आनंद महिंद्रांनी एक व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ...

CoronaVirus Live Updates : मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी एका दिवसात ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus Live Updates 4 corona patients died in one day in Mira Bhayandar on Tuesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus Live Updates : मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी एका दिवसात ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू 

CoronaVirus Marathi News and Live Updates : चालू वर्षातील एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. मंगळवारी शहरात २११ नवे रुग्ण सापडले आहेत. ...