संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News Mumbai: मुंबईत दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवरील ताणही वाढतो आहे. (Strict restrictions will be imposed in Mumbai, said Kishori Pednekar, Mayor of Mumbai Municipal Corporation) ...
CoronaVirus In Maharashtra: सध्या २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चा राजेश टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत. (The state will impose strict restrictions; said maharashtra helth minister Rajesh Tope ) ...