संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
corona vaccination in Maharashtra : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...
Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात शून्य ते १० वर्षे वयाच्या २०,१७१ मुलांना, तर ११ ते २० वर्षे वयोगटातील ५३,३६५ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. ...
coronavirus in Nashik : ऑक्सिजन बेडसाठी थेट महापालिकेत आलेेल्या कोरोना बाधित रुग्णाला बुधवारी तातडीने नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
Coronavirus in Maharashtra : राष्ट्रवादीपाठोपाठ आता काँग्रेस पक्षानेही लाॅकडाऊनच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मागच्या वर्षीच्या लाॅकडाऊनच्या दुष्परिणामांतून सामान्य नागरिक अद्याप बाहेर पडू शकला नाही. ...
ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येसह मृतांच्या संख्येतही गुरुवारी चिंताजनक वाढ झाली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील रुग्णसंख्या चार हजार ३५० ने वाढले तर १८ जण दगावले. जिल्ह्यात आता तीन लाख २३ हजार ३६१ रुग्णसंख्या असून मृतांची संख्या आजपर्यंत सहा हजा ...
Coronavirus in Maharashtra : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने, विविध क्षेत्रे प्रभावित होत आहेत. त्यातच पुन्हा लॉकडाऊनचे संकट उद्भवल्यास व्यावसायिकांची स्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. ...
Coronavirus in Maharashtra : कोरोना संक्रमण वाढण्याचे मोठे कारण हे लोकांकडून नियमांचे योग्यरीत्या पालन न होणे होय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी म्हटले की, कोरोनामुळे ९० टक्के मृत्यू हे ४५ पेक्षा जास्त वयाच्या लोकांचे होत आहेत. ...
coronavirus in Maharashtra : राज्यात आता वर्षभरानंतर पुन्हा कोरोनाच्या राक्षसाने डोके वर काढले आहे. मात्र, दुसरीकडे वर्षभराच्या संक्रमणानंतरही आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचा दावा निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने केला आहे. ...