संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
मुंबई-अहमदाबाद महामार्गाने परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या बेकायदा लक्झरी बस, तसेच प्रवासी वाहनांची प्रादेशिक परिवहन खात्याकडून (आरटीओ) आच्छाड सह्याद्री हॉटेलजवळ सक्तीने तपासणी केली जात आहे. ...
केडीएमसी हद्दीत कोरोनाचे दिवसाला ९०० रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमधील गर्दी कमी करण्यासाठी मनपाने सर्व दुकाने व आस्थापने शनिवार, रविवारी बंद ठेवण्याचा आदेश काढला होता; मात्र व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर आयुक्तांनी हा आदेश मागे घेतला. ...
Coronavirus : कोरोना हा अतिसंसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांवर उपचार करताना, चाचणी घेताना वैद्यकीय डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, रुग्णवाहिकेतील सेवक, कर्मचारी यांना पीपीई कीट घालून राहावे लागते. तरच त्यांना रुग्णांना हाताळणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांच ...
coronavirus in Raigad : जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक होते. मात्र ती न केल्याने आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. ...
Devendra Fadnavis slams CM Uddhav Thackeray on Lockdown, Corona Virus : देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांना प्र ...
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर म्हाडाने कौसा येथे अत्याधुनिक कोविड रुग्णालयाची उभारणी केली होती. या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य लावले होते. ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी हे तब्बल १२ ते १४ कोटींचे साहित्य लंपास केल्याची बाब समोर आ ...