लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊनविरोधात ठाणे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये उसळली संतापाची लाट - Marathi News | CoronaVirus Lockdown News: Traders in Thane district angry over lockdown | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊनविरोधात ठाणे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये उसळली संतापाची लाट

शिथिलता देण्याची मागणी; अनेक ठिकाणी निर्बंधांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम  ...

CoronaVirus Lockdown News: व्यापाऱ्यांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम - Marathi News | CoronaVirus Lockdown News: Traders give government two-day ultimatum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Lockdown News: व्यापाऱ्यांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

.... अन्यथा शुक्रवारपासून व्यापार सुरू ...

महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्र सरकारकडे मागणी - Marathi News | Vaccines should be supplied to Maharashtra as per demand; Health Minister Rajesh Tope's demand to the Central Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्र सरकारकडे मागणी

केंद्रीय आरोग्यमंत्र्याच्या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी ...

CoronaVirus News in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, दिवसभरात 55 हजार 469 नवे रुग्ण - Marathi News | Maharashtra reports 55,469 new COVID cases, 34,256 recoveries, and 297 deaths in the last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, दिवसभरात 55 हजार 469 नवे रुग्ण

CoronaVirus News in Maharashtra : मंगळवारी राज्यात दिवसभरात 55 हजार 469 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ...

CoronaVirus News: कोरोना अहवाल २५ तासांमध्ये कळवण्याची प्रयोगशाळांना ताकीद - Marathi News | CoronaVirus News: Labs warned to report Kovid report within 25 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोना अहवाल २५ तासांमध्ये कळवण्याची प्रयोगशाळांना ताकीद

गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे काही खाजगी प्रयोगशाळा नियमांचे पालन करीत नसल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. ...

विलगीकरणातील परदेशी प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे पथक; उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई - Marathi News | Municipal team to monitor foreign passengers in segregation; Legal action against violators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलगीकरणातील परदेशी प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे पथक; उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

यूके, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येते. ...

लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा उद्रेक होईल- उदयनराजे भोसले - Marathi News | The government should reconsider the lockdown rules; said BJP MP Udayan Raje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा उद्रेक होईल- उदयनराजे भोसले

संपूर्ण लॅाकडाऊन नियमावलीमध्ये सुसूत्रता आणून सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणावे, असं मत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.  ...

CoronaVirus News In Thane: ठाण्यात नव्या ५९५७ कोरोनाबाधितांची वाढ; १८ जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus News In Thane: The number of corona patients in Thane district has increased by 5957; 18 killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News In Thane: ठाण्यात नव्या ५९५७ कोरोनाबाधितांची वाढ; १८ जणांचा मृत्यू 

ठाणे शहरात एक हजर ८८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ८७ हजार २८९ झाली आहे. ...