संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona Virus in Maharashtra: दिवसभरात ३१,६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २८,६६,०९७ बाधितांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.४४ टक्के तर मृत्युदर १.६६ टक्के आहे. ...
Remdesivir Injection : नगरमध्ये पोलिसांनी फार्मासिस्ट प्रसाद आल्हाट व रोहित पवार यांना अटक केली आहे, तर म्हस्के हॉस्पिटलचे संचालक डॉ. कौशल्या व डॉ. किशोर म्हस्के हे दाम्पत्य फरार झाले आहे. ...
CoronaVirus News: पनवेल पालिका क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला आहे. प्रत्येक दिवसाला किमान ५०० रुग्ण आढळत असून आरोग्य यंत्रणेवर या गोष्टीचा मोठा ताण पडत आहे. ...
CoronaVirus News : १३ एप्रिल रोजी मिळालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार तालुक्यात ११ रुग्ण संख्या वाढली असून, आता बाधित रुग्णांची एकूण संख्या ५५५ झाली आहे. ...