संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Remdesivir Injection: गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविरच्या इंजेक्शनची काळाबाजारी मोठ्या प्रमाणात होत होती. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी चर्चा केली होती. ...
Mira Bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये शासनाने कोरोना रोखण्यासाठी अमलात आणलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी बुधवार रात्री ८ नंतर सुरू झाली. गुरुवारी सकाळपासून शहरात वर्दळ सुरू होती. ...
Maharashtra Lockdown: विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात तर प्रवाशांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनचा पहिलाच दिवस नागरिकांनी अक्षरश: धाब्यावर बसवल्याने लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले. ...
Remdesivir Injection: जिल्हा प्रशासनाने ‘एफडीए’ च्या माध्यमातून तक्रार नियंत्रण कक्ष सुरू तर केले, मात्र तेथेही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याच्याच असंख्य तक्रारी असून रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. ...
Maharashtra Lockdown: संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मनाई आदेश लागू केले आहेत. ...
Covaxin production in Haffkine institute: हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठविले. ...