संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Uddhav Thackeray: सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मलेरिया, डेंग्यूची शक्यता वाढते. त्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...
Maharashtra Lockdown: प्रवाशांची गर्दी वाढल्याने उन्हाळ्यातील विशेष गाड्यांसह पुरेशा गाड्या उपलब्ध असल्याने भीतीचे कोणतेही कारण नाही. एप्रिल महिन्यासाठी ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे आणि ही संख्या आणखी वाढविण्यात येईल. ...
newspapers stalls : वृत्तपत्रे ही अत्यावश्यक सेवाच असून वृत्तपत्रांची छपाई, विक्री आणि वितरणावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. स्टाॅलवर वृत्तपत्रांची विक्री करता येईल तसेच घरोघरी वृत्तपत्रे टाकताही येणार आहेत. ...
Panvel railway station : पनवेल रेल्वे स्थानकात शुक्रवारी प्रवाशांची अलोट गर्दी उसळली होती. लॉकडाऊन काळात रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. ...
CoronaVirus News : शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून हा प्रकार घडला अथवा नियमबाह्य घटनेत त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पालघरचे जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ यांनी दिला आहे. ...