संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News: संबंधित प्रतिनिधी तणावात गेले असून 'आम्ही war रूममधला निव्वळ एक क्रमांक नसून जिवंत माणसे आहोत' असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आता आली आहे. ...
Maharashtra Lockdown :अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतील सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, गेले दोन दिवस लोकलमधील गर्दी पाहिल्यास बऱ्याच खासगी आस्थापनांनी शासन आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे लक्षात येते. ...
CoronaVirus News: राजेश यांना स्वॅब कलेक्शन वेळेबाबत संशय आल्याने त्यांनी काेराेना चाचणी अहवालावर असलेला ‘क्यूआर’ कोड स्कॅन केला. तेव्हा त्यात राजेश्वरी यांच्या नावे १५ एप्रिल, २०२१ रोजी तयार करण्यात आलेला दुसरा अहवाल त्यांना सापडला. ...
CoronaVirus News: काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने पालिकेने पेडर रोड येथील जसलोक रुग्णालय पूर्णत: कोरोना रुग्णालय करण्याचा निर्णय घेतला. असे परिपत्रकही आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जाहीर केले. ...
domestic flights : मार्च २०२०मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंर विमान वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले. २५ मेपासून हे निर्बंध शिथिल करून देशांतर्गत विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने खुली करण्यात आली. ...