संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Maharashtra Congress Slams Modi Government : काँग्रेसने भाजपा आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : ऑक्सिजन खरेदीवरुन शिवराज सिंह चौहानांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दबाव टाकला जातोय तसेच महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवित आहे असा आरोप करण्यात आला आहे. ...
coronavirus in Maharashtra : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील हे निर्बंध १ मेनंतरही वाढवण्यात येऊ शकतात, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ...