संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आतापर्यंत एकूण 31,59,240 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 6,76,520 वर पोहोचली आहे. तर राज्यात 37,43,968 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत आणि 27,081 जण इंस्टिट्यूशनल क्वारंटइनमध्ये आहेत. (Maharashtra C ...