संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्यात आतापर्यंत एकूण 39,60,359 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण 32,13,464 रुग्ण कोरोनातून बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. (CoronaVirus) ...
Coronavirus Nagpur news; मृत्यू दारात असूनही नागपूर शहरात कंटेन्मेंट भागातील नागरिकांचा शहरात मुक्तसंचार सुरू आहे. अशा सुपर स्प्रेडर्समुळे इतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ...
Coronavirus in Nagpur news; सोमवारी ‘कोरोना’चा मोठा ‘ब्लास्ट’ झाल्यानंतर मंगळवारच्या अहवालात चाचण्यांची संख्या परत वाढली आणि बळींचा आकडा कमी झाला. २४ तासात जिल्ह्यामध्ये ६ हजार ८९० नवीन बाधितांची नोंद झाली तर, ९१ लोकांचा मृत्यू झाला. ...
रिपोर्ट्सनुसार, हा नवा व्हेरिएंट आतापर्यंत जगातील जवळपास 10 देशांत दिसून आला आहे. डबल म्यूटेंट व्हेरिएंट व्हायरल लोड वाढवतात. (covid 19 double mutant variant) ...