लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona Vaccination: मुंबईत मर्यादित साठ्यामुळे लसीकरण पुन्हा अडचणीत - Marathi News | Vaccination again difficult in Mumbai due to limited stocks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination: मुंबईत मर्यादित साठ्यामुळे लसीकरण पुन्हा अडचणीत

Corona Vaccine खासगी केंद्रातील लसीकरण ठप्प हाेण्याच्या मार्गावर ...

कोरोनाची ही ३ नवी लक्षणं जाणून घ्या! Which Are The 3 Symptoms Of Covid 19? New Strain Of Coronavirus - Marathi News | Learn these 3 new symptoms of corona! Which Are The 3 Symptoms Of Covid 19? New Strain Of Coronavirus | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाची ही ३ नवी लक्षणं जाणून घ्या! Which Are The 3 Symptoms Of Covid 19? New Strain Of Coronavirus

...

"लाचार झालोय"...अन् डॉक्टर रडायला लागली | Doctor Crying | Corona Updates | Situation of Mumbai - Marathi News | "I am helpless" ... The doctor started crying Doctor Crying | Corona Updates | Situation of Mumbai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाचार झालोय"...अन् डॉक्टर रडायला लागली | Doctor Crying | Corona Updates | Situation of Mumbai

...

लॉकडाऊन अटळ? मुख्यमंत्री काय बोलणार ? Lockdown Updates | Corona Virus In Maharashtra - Marathi News | Lockdown inevitable? What will the Chief Minister say? Lockdown Updates | Corona Virus In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊन अटळ? मुख्यमंत्री काय बोलणार ? Lockdown Updates | Corona Virus In Maharashtra

...

जीवनावश्यक साहित्यासाठी 'जीव धोक्यात'! - Marathi News | 'Life in danger' for essential goods! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जीवनावश्यक साहित्यासाठी 'जीव धोक्यात'!

सामाजिक अंतराचा पडला विसर : संचारबंदीच्या भीतीने नागरिकांची बाजारात गर्दी, मात्र सकाळी ११ नंतर शुकशुकाट ...

Corona virus News: ठाण्यात सकाळी ११ वाजताची ‘डेडलाईन’ पाळण्यासाठी व्यापाऱ्यांसह नागरिकांचीही तारेवरची कसरत - Marathi News | Corona virus News: Traders and citizens work hard to meet '11 am' deadline in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona virus News: ठाण्यात सकाळी ११ वाजताची ‘डेडलाईन’ पाळण्यासाठी व्यापाऱ्यांसह नागरिकांचीही तारेवरची कसरत

सकाळी ७ ते ११ वाजताची ‘डेडलाईन’ पाळण्यासाठी किराणा माल आणि भाजी विक्रेते यांच्यासह ते खरेदीसाठी जाणाºया नागरिकांचीही तारेवरची कसरत होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यामध्ये आणखी किमान दोन तासांची वाढ करुन ती दुपारी १ वाजेपर्यंत करण्याची मागणी ...

चिंताजनक ! राज्यात चोवीस तासांत ६७,४६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ५६८ जणांचा मृत्यू - Marathi News | maharashtra new 67468 new corona cases registered in 24 hours 568 deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंताजनक ! राज्यात चोवीस तासांत ६७,४६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ५६८ जणांचा मृत्यू

Coronavirus In Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं होतेय मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ ...

नागपुरात २४ तासांत ७,२६६ बाधित कोरोनामुक्त; ९८ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | 7,266 corona free in 24 hours in Nagpur; 98 patients died | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २४ तासांत ७,२६६ बाधित कोरोनामुक्त; ९८ रुग्णांचा मृत्यू

Coronavirus कोरोनाच्या संसर्गाची दाहकता कायम असून बुधवारीदेखील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात हजारांहून वर गेली. मात्र, अनेक दिवसांनी नव्या बाधितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या जास्त होती. ...