संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Wardha news विदर्भावर आलेल्या कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने वर्धा शहराशेजारी १ हजार ५०० बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल तयार करण्यासाठी युद्धपातळीवर कामाला गती दिली जात आहे. ...
Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यात कोरोना महामारीचे अक्षरश: तांडव सुरू आहे. या मृत्युमालिकेत शनिवारीही आणखी २० जणांचा बळी गेला, तर दिवसभरात ११६३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. ...
Nagpur News विदर्भातील मराठी रंगभूमी वरील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व निर्माते तसेच "सबका मलिक एक है" या महानाट्याचे निर्माते, दिग्दर्शक सोमेश्वर बालपांडे यांचे कोरोनाच्या आजारामुळे शनिवारी सकाळी निधन झाले ...
Chandrapur news कोराेनाबाधित रुग्णांना जीव वाचविण्यासाठी व वैद्यकीय उपचार करण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागते. मात्र, तेथील कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यातील रुग्ण दगावल्यास मृतदेह थेट नातेवाइकांच्या स्वाधीन केला जात आहे. ...
महापालिका वैधकीय अधिकारी डॉ राजा रिजवानी यांनीही शुक्रवारी केंद्राची पाहणी करून नागरिकांनी स्वतःहून सोशल डिस्टन्स ठेवून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. ...
Akola GMC : कोविडच्या अतिदक्षता वॉर्डात दाखल रुग्णाला बघण्यासाठी आतमध्ये जाऊ द्या, अशी मागणी करत रुग्णाच्या नातेवाईकाने शनिवारी दुपारच्या सुमारास वॉर्डाच्या काचा फोडत चांगलाच राडा केला. ...