ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व निर्माते सोमेश्वर बालपांडे यांचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 05:36 PM2021-04-24T17:36:20+5:302021-04-24T17:36:39+5:30

Nagpur News विदर्भातील मराठी रंगभूमी वरील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व निर्माते  तसेच "सबका मलिक एक है" या महानाट्याचे निर्माते, दिग्दर्शक  सोमेश्वर बालपांडे यांचे कोरोनाच्या आजारामुळे  शनिवारी सकाळी  निधन झाले

Senior playwright and producer Someshwar Balpande dies due to corona | ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व निर्माते सोमेश्वर बालपांडे यांचे कोरोनामुळे निधन

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व निर्माते सोमेश्वर बालपांडे यांचे कोरोनामुळे निधन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर-विदर्भातील मराठी रंगभूमी वरील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व निर्माते  तसेच "सबका मलिक एक है" या महानाट्याचे निर्माते, दिग्दर्शक  सोमेश्वर बालपांडे यांचे कोरोनाच्या आजारामुळे  शनिवारी सकाळी  निधन झाले. विदर्भातील सर्व रंगकर्मी मित्रांना ही बातमी फार वेदनादायी असून रंगभूमीची फार मोठी हानी झाली आहे.

Web Title: Senior playwright and producer Someshwar Balpande dies due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.