शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : Maharashtra Lockdown : धावणारी मुंबई थांबली, वीकेंड लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित दुकाने बंदच

महाराष्ट्र : CoronaVirus News in Maharashtra : राज्यात २४ तासांत ६३ हजारांहून अधिक रुग्ण, तर  ३४९ रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्र : CoronaVirus News : काेराेना रुग्णांच्या नातेवाईकांची खाटांसाठी वणवण; नागपुरात भीषण स्थिती, रुग्ण पाठवले अमरावतीला

मुंबई : Corona Vaccination : ‘लसीच्या उत्सवा’बाबत अजूनही मुंबईत साशंकता!, तुटवड्यामुळे ‘वाॅक इन’ लसीकरण बंद 

महाराष्ट्र : CoronaVirus News : काेराेना रुग्णांच्या मदतीला रेल्वे आली धावून, राज्यासाठी १७६ आयसोलेशन कोचची साेय

मुंबई : CoronaVirus Lockdown : वीकेण्ड लॉकडाऊनमुळे महामुंबईत शटर डाऊन! सर्वत्र कडकडीत बंद

महाराष्ट्र : Maharashtra Lockdown : गुढीपाडव्यानंतर लॉकडाऊन?, निर्बंधांसाठी ‘एसओपी’ तयार करण्याचे काम सुरू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

संपादकीय : Maharashtra Lockdown :...तर संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र येऊन, एकमेकांना मदत करीत कोरोनाचा पराभव करायला हवा!

मुंबई : Corona Vaccination : आजपासून ६२ खासगी रुग्णालयांत पुन्हा लसीकरण

मुंबई : CoronaVirus News : प्रतिबंध हाच उपाय; अशी तोडा संसर्गाची साखळी!