संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Nagpur कोरोना रुग्ण नागपुरात उपचारासाठी आणले जात आहेत. यामुळे कोविड केअर सेंटरवरील भार वाढला आहे. याचा विचार करता महापालिका शहरात पुन्हा तीन कोविड केअर सेंटर सुरू करणार आहे. ...
Coronavirus in Yawatmal महाराष्ट्रात बेसुमार वाढलेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता तेलंगणातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची सखोल तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर ही तपासणी मोहीम पार पाडण्यासाठी चक्क ६३ प्राध्यापक ...
Coronavirus in Nagpur तज्ज्ञांच्या एका पथकाने उपलब्ध विविध संशोधनांच्या आधारावर कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा दावा केला आहे. परंतु, शहरातील डॉक्टरांनी या संदर्भात संमिश्र मते व्यक्त केली आहेत. ...