संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असून महाराष्ट्राला अधिक ताकद दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, हे केंद्र सरकारने लक्षात घ्यायला हवे, अशी सूचना देखील रोहित पवार यांनी केली आहे. ...
Nagpur News Coronavirus एप्रिल महिन्यात नागपूर जिल्ह्यात चाचणीसाठी आलेल्यांपैकी २७.८९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले होते. मेमध्ये हीच टक्केवारी २४.३८ टक्क्यांवर आली आहे. शहरातील संसर्गाची टक्केवारी २० टक्क्यांहून खाली आली आहे. ...
Coronavirus in Nagpur antibody test ॲन्टिबाॅडी टेस्टचे आयजीएम व आयजीजी असे दाेन प्रकार आहेत. या सर्व बाबींवर लाेकमतने तज्ज्ञ डाॅक्टरांशी चर्चा करून ॲन्टिबाॅडी टेस्टबाबत सविस्तर माहिती घेतली. ...
दिव्यांग नागरिक आणि वरिष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहचून लस घेणे जिकिरीचे ठरते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांचे कोविड लसीकरण सुलभ होण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील पहिले ...
Oxygen tanker leak in Satara : पुण्याहून कोल्हापूरकडे बुधवारी सांयकाळी ऑक्सिजनचा टँकर निघाला होता. सांयकाळी सहा वाजता वाढे फाट्याच्या अलीकडे हॉटेलनजीक अचानक टँकरमधून धूर येऊ लागला. ...
Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असताना बुधवारी ३०१७ इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ...