शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : आता ठाणे जिल्हयातून बाहेर पडणाऱ्यांसाठी पोलिसांचा ई पास आवश्यक

ठाणे : रायते येथील डाॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे काेराेना रुग्णाचा मृत्यू

नागपूर : अत्यावश्यक कामासाठी मिळणार ई-पास

नागपूर : रेमडेसिविरचा काळबाजार करणारा कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर : रुग्णवाहिकेचे दर निश्चित करा; ग्राहक कल्याण समितीची मागणी

नागपूर : सरकार आदिवासींना देणार रेमडेसिविरचा खर्च! पण कसा?

पुणे : Oxygen crisis : ऑक्सिजन तुटवड्याचा कॅन्टोन्मेंट रुग्णालयाला फटका; नवीन रुग्णांचे अ‍ॅडमिशन थांबवले

महाराष्ट्र : Coronavirus in Maharashtra: कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेले अधिक; राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी

नागपूर : नागपुरात एकही आयसीयू व व्हेंटीलेटर बेड नाही; रुग्ण भटकून गमावताहेत प्राण

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर; आतापर्यंत १६१४ रुग्णांचा मृत्यू