संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Maharashtra : सदर गावात गेल्या आठवडाभरापासून तापाची साथ पसरलेली आहे. गावातील बहुतांश लोकांना ताप आला असल्याने हा दैवी प्रकोप तर नाही ना, या कल्पनेने गावकऱ्यांनी देवीला साकडे घालण्याचे ठरवले. ...
Coronavirus in Konkan : रायगड जिल्ह्यामध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी शिवसेना मदतीला धावली आहे. ...
Remedesivir News : वर्ध्यातील सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडीसीवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. येथे दररोज ३० हजार व्हायल्सची निर्मिती होणार आहेत. या कंपनीतील उत्पादनाची पाहणी करण्याकरिता ना. नितीन गडकरी वर्ध्यात आले ह ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : लसीकरण करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती कल्याण-डोंबिवलीकरांची झाली असल्याचे सांगत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. ...
संसर्ग साखळीला ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात पाच दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत. ८ मे सकाळी ७ पासून १३ मे सकाळी ७ पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू राहणार आहेत. ...