संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Yawatmal ले दोन दिवस किंचित दिलासा देणाऱ्या कोरोनाने शुक्रवारी पुन्हा उचल खालली. शुक्रवारी ९५० जण कोरोनामुक्त झालेले असतानाच तब्बल १३३० जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले. तर दिवसभरात आणखी २३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. ...
Bhandara news भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून शुक्रवारी ७३१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १२०५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. ११ जणांचा मृत्यू झाला असून ७५४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ...
Amravati news कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहता, संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ९ मे रोजी दुपारी १२ वाजतापासून १५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी जारी केला. ...
Coronavirus in Kalyan : कल्याण तालुक्यात 10 मे ते 14 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्याबाबतचे एक पत्रक शुक्रवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. या पत्रकामुळे नागरिकांमध्येही गोंधळ निर्माण झाला होता. ...
Coronavirus in Gadchiroli : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी शुक्रवारी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली. ...