शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात दैनंदिन रुग्णांचा आलेख चढाच; ६७ हजार १६० रुग्ण, ६७६ मृत्यू

मुंबई : Coronavirus In Maharashtra: सक्रिय रुग्णसंख्या सात लाखांच्या उंबरठ्यावर; राज्यात महिनाभरात तिपटीने वाढ

मुंबई : Coronavirus: लसीकरणानंतर काेराेना झाला, तरी तीव्रता कमीच; मृत्यूचे प्रमाणही नगण्य

मुंबई : Coronavirus In Mumbai: मुंबईत एका दिवसात १३०० रुग्णांची घट; कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये वाढ

मुंबई : Corona vaccine: दिवसभरात 57 लसीकरण केंद्र बंद; साठा कमी पडण्याचा सिलसिला कायम

मुंबई : HSC Exam: बारावीचे ७८ टक्के विद्यार्थी म्हणतात, दहावीप्रमाणे परीक्षा रद्दच करा !

मुंबई : CoronaVirus: व्हॉट्सॲप समूहामुळे २०० कोरोनाबाधितांना जीवनदान; ‘सपोर्ट फॉर कोविड पेशंट’

आरोग्य : Corona vaccine: मासिक पाळीच्या काळात कोरोना लस घेणं सुरक्षित; अफवांना बळी पडू नका!

राष्ट्रीय : व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर शेअर केल्यानं थांबणार कोरोना! जाणून घ्या, भारत सरकारच्या या अनोख्या उपक्रमाचं रहस्य

ठाणे : प्लाझ्मा देऊन माणुसकीचे चॅलेंज घ्या; झेप प्रतिष्ठानचे ७४ जणांना प्लाझ्मादान