लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | will you stop arresting the accused in the battle of corona? BJP leader ashish shelar questions to Thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

ashish shelar : राज्यातील  तुरंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली असल्याने कोरोना संसर्गाची  स्थिती लक्षात घेता या पुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी बजावले आहेत. ...

Maharashtra Corona Updates: पंतप्रधान मोदींनी केलं महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक, मुख्यमंत्री ठाकरेंनीही मानले आभार! - Marathi News | Maharashtra Corona Updates Prime Minister Modi praised Maharashtras Corona fight cm thackeray also thanked center | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Corona Updates: पंतप्रधान मोदींनी केलं महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक, मुख्यमंत्री ठाकरेंनीही मानले आभार!

Maharashtra Corona Updates: कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. ...

Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ होणार का?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती... - Marathi News | maha govt going to increase the lockdown in the state rajesh tope gives Important information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ होणार का?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती...

Maharashtra Lockdown: राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारनं लागू केलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहेत. पण १५ मेनंतर निर्बंध उठणार का? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ...

CoronaVirus Live Updates : पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'फोन पे चर्चा'; CoWIN अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिलं पत्र, म्हणाले... - Marathi News | CoronaVirus Live Updates uddhav thackeray wrote to center asked for permission to create separate app for vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'फोन पे चर्चा'; CoWIN अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिलं पत्र, म्हणाले...

CoronaVirus Live Updates Uddhav Thackeray And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली असून आढावा घेतल्याची माहिती मिळत आहे.  ...

Corona Vaccination: कोरोना लसीसाठी 'राजकीय' वशिलेबाजी; नेरीत दोन गटांत राडा, लसीकरण बंद पाडले - Marathi News | political pressure in corona vaccination in Neri, Jalgaon; two groups clash, vaccination stopped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Corona Vaccination: कोरोना लसीसाठी 'राजकीय' वशिलेबाजी; नेरीत दोन गटांत राडा, लसीकरण बंद पाडले

Corona Vaccination in Jalgaon: शनिवारी सकाळी १८ वर्षापुढील युवकांचे  लसीकरण सुरु झाल्याने येथे एकच गर्दी झाली. गावातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने जळगावमधील आपल्या संपर्कातील काही लोकांजवळून पैसे घेवून त्यांना याठिकाणी लस उपलब्ध करून दिली. ...

उमेश चव्हाण यांंनी उभे केले ५३ बेडचे हॉस्पिटल | Chhatrapati Shivaji Maharaj Covid Hospital In Pune - Marathi News | Umesh Chavan built a 53 bed hospital Chhatrapati Shivaji Maharaj Covid Hospital In Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेश चव्हाण यांंनी उभे केले ५३ बेडचे हॉस्पिटल | Chhatrapati Shivaji Maharaj Covid Hospital In Pune

...

धार्मिक स्थळांवरही काेराेनाचे संकट; धर्मगुरूंनी स्वीकारला गृह जीवनाकडे परतण्याचा मार्ग - Marathi News | corona's crisis at religious places as well; The Bhikkhu accepted the way back to home life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धार्मिक स्थळांवरही काेराेनाचे संकट; धर्मगुरूंनी स्वीकारला गृह जीवनाकडे परतण्याचा मार्ग

Nagpur News काेराेना महामारीचे सावट धम्म प्रचाराच्या कार्यावरही पसरले आहे. लाॅकडाऊनमुळे शहरात अनेक भिक्खू संघाशी जुळलेल्या भिक्खूंचे धम्म प्रसारासाठी बाहेर जाणे बंद झाले आहे. ...

Coronavirus in Nagpur; आता तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणाची तयारी - Marathi News | Coronavirus in Nagpur; Now preparing for the third wave control | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus in Nagpur; आता तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणाची तयारी

Nagpur News कोरोना संकटाचा सामना करीत असलेल्या नागपुरात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.  याचदरम्यान जिल्हा प्रशासनाने कोरानाच्या अपेक्षित तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणाची तयारी सुरू केली आहे. ...