संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Thane : कोरोनाच्या या कालावधीतील रुग्णालयांच्या सुविधांचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. केतकर, यांनी त्यांच्या खासदारकीच्या निधीपैकी अडीच कोटींचा निधी जिल्ह्यातील या दहा रुग्णालयांसाठी दिला आहे. ...
Coronavirus in Amravati अमरावती जिल्ह्यात रोज नव्या पॉझिटिव्हचा उच्चांक वाढत आहे. शनिवारी आतापर्यंतच्या सर्वात जास्त १,२४१ संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ७४,२४९ झाली आहे. ...
दुसऱ्या लाटेत लहान मुले गंभीर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बालकांमध्येही अगदी गंभीर स्वरूपाची लक्षणे जाणवू लागली आहेत. यात प्रामुख्याने श्वास घ्यायला त्रास होणे हा एक गंभीर त्रास अनेक बालकांना होताना दिसत आहे. ...
Amravati news अमरावती जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ नंतर जिल्ह्यात कडक संचाबंदीचे आदेश दिल्याने शनिवारी सकाळपासून इतवारा बाजारासह शहरातील किराणा दुकानांत एकच गर्दी उसळली. ...
BJP Prasad Lad Slams CM Uddhav Thackeray Over Konkan Corona Patient : भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?" असा संतप्त सवाल केला आहे. ...