लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
"योग्य कोण, पंतप्रधान की तुम्ही?", जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल - Marathi News | NCP leader Jayant Patil slams to Devendra Fadnavis on Corona issues | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"योग्य कोण, पंतप्रधान की तुम्ही?", जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकावर टीका केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ...

बदलापूरच्या लॉकडाऊनला शिव सेनेचा विरोध, मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करण्याची मागणी - Marathi News | Shiv Sena opposes Badlapur lockdown | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरच्या लॉकडाऊनला शिव सेनेचा विरोध, मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करण्याची मागणी

बदलापूर शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन बदलापूर पालिकेने मुरबाड पॅटर्नप्रमाणे सात दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू केला. त्यामध्ये मेडिकल, बँक आणि दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने आस्थापना बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. ...

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेची ऑक्सिजन व्यवस्था - Marathi News | Oxygen Management of Mumbai Municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेची ऑक्सिजन व्यवस्था

राज्य सरकारने मुंबईला दररोज २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा वाटा निश्चित केला आहे. प्रत्यक्षात मुंबईला दररोज सरासरी २७५ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ...

लसीकरणाची कासवगती! मर्यादित साठ्यामुळे मनस्ताप, केंद्रांवर रांगाच रांगा - Marathi News | The Vaccination speed in very slow due to limited stock of vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरणाची कासवगती! मर्यादित साठ्यामुळे मनस्ताप, केंद्रांवर रांगाच रांगा

मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना लसींचा डोस दिल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी होईल, अशी सूचना राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे लसीकऱणाला गती देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करण ...

१८ ते ४४ वयोगटांतील सर्वांना मोफत लस द्या, अतुल भातखळकर यांची मागणी - Marathi News | Atul Bhatkhalkar demands free vaccine for all 18 to 44 year olds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८ ते ४४ वयोगटांतील सर्वांना मोफत लस द्या, अतुल भातखळकर यांची मागणी

२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील सुमारे ५८ लाख ५० हजार लोकसंख्या असून त्यांच्यासाठी लागणारी लस विकत घेण्यासाठी सुमारे ३५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ...

सात महिन्यांच्या बाळाची कोविडसह ट्युमरशी यशस्वी झुंज - Marathi News | Seven month old boy Successful fight with tumor and corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात महिन्यांच्या बाळाची कोविडसह ट्युमरशी यशस्वी झुंज

रुग्णालयाच्या प्रमुख बालरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितले, १५ एप्रिलला बाळाला रुग्णालयात दाखल केले. त्याला  ‘टेराटोमा’ नावाचा ट्युमर हाेता. ...

दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या, केंद्राची राज्यांना सूचना - Marathi News | Give preference to second vaccinators, Centre's instructions to states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या, केंद्राची राज्यांना सूचना

कोरोना लसीचा देशात तुटवडा निर्माण झाला असून, १५ मे नंतर लसींचा सर्वांना पुरेसा पुरवठा करण्यात येईल, असे उत्पादक कंपन्यांनी म्हटले आहे. ...

मुंबईत रुग्णसंख्या घटली, सुमारे १० हजार खाटा रिक्त; मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती  - Marathi News | The number of patients in Mumbai has decreased, 10,000 beds are vacant; Information of Mumbai Municipal Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत रुग्णसंख्या घटली, सुमारे १० हजार खाटा रिक्त; मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती 

एप्रिलमध्ये मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत गेला होता. तेव्हा दैनंदिन रूग्णसंख्या ९-१० हजारांच्या आसपास नोंदवली जात होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. ...