लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
२५ साखर कारखाने उभारणार ऑक्सिजन प्रकल्प,  उस्मानाबादमधून उद्यापासून निर्मिती - Marathi News | Oxygen project to set up 25 sugar factories, production from Osmanabad from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२५ साखर कारखाने उभारणार ऑक्सिजन प्रकल्प,  उस्मानाबादमधून उद्यापासून निर्मिती

देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढत असताना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता होत नसल्याचे दिसत आहे. ...

ज्येष्ठांना दुसरा डाेस वेगानं; तरुणांनाे, घ्या जरा दमानं!पुरवठा झाल्यास २० मेनंतर पुन्हा लसीकरण - Marathi News | To the seniors at the speed of the second Dose says rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठांना दुसरा डाेस वेगानं; तरुणांनाे, घ्या जरा दमानं!पुरवठा झाल्यास २० मेनंतर पुन्हा लसीकरण

महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त काही दिवसांसाठी कमी करण्याबाबत राज्य टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल. ...

Maharashtra Corona Updates: महाराष्ट्राला मोठा दिलासा! आजही कोरोनाबाधितांपेक्षा बरं होणाऱ्यांची संख्या जास्त - Marathi News | maharashtra reports 40956 new COVID19 cases 793 deaths and 71966 discharges in the last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Corona Updates: महाराष्ट्राला मोठा दिलासा! आजही कोरोनाबाधितांपेक्षा बरं होणाऱ्यांची संख्या जास्त

Maharashtra Corona Updates: कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला यश येताना दिसत आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे ...

शहरात ४० नाकाबंदी पॉइंट; पोलीस उतरणार रस्त्यावर - Marathi News | 40 blockade points in the city; Police will take to the streets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात ४० नाकाबंदी पॉइंट; पोलीस उतरणार रस्त्यावर

पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील याबाबत नाशिककरांना आवाहन करत लॉकडाऊन यशस्वी करण्याची साद घातली आहे ...

सांगा कसे करावे लसीकरण? हाती मोबाईल नाही, असला तर नेटवर्क नाही.. ऑनलाईन नोंदणी करायचे कळत नाही.. - Marathi News | Tell me how to vaccinate? No mobile in hand, no network .. I don't know how to register online .. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सांगा कसे करावे लसीकरण? हाती मोबाईल नाही, असला तर नेटवर्क नाही.. ऑनलाईन नोंदणी करायचे कळत नाही..

Coronavirus in Amravati शासनाने कोरोना संसर्ग रोखण्याकरिता लसीकरणावर भर दिला असला तरी त्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक केले. यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला खीळ बसली आहे. त्याऐवजी सुटसुटीत, समजणारी सुविधा हवी, अशी मागणी होत आहे. ...

उद्यापासून लॉक डाऊन, नाशकात खरेदीसाठी उसळली गर्दी - Marathi News | Locked down from tomorrow, the rush for shopping in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्यापासून लॉक डाऊन, नाशकात खरेदीसाठी उसळली गर्दी

एकच गर्दी केल्याने सर्वत्र जमावबंदी तसेच कोरोना नियम पायदळी तुडविल्याचे चित्र आहे तर नागरिकांच्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले. ...

Mumbai Corona Updates: लयभारी! सलग दुसऱ्या दिवशी मुंबईची कोरोना रुग्णसंख्या २ हजाराच्या खाली - Marathi News | mumbai corona updates today total positive patients 1717 and 6082 patients recovered and discharged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: लयभारी! सलग दुसऱ्या दिवशी मुंबईची कोरोना रुग्णसंख्या २ हजाराच्या खाली

Mumbai Corona Updates: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता मुंबईतील कोरोना लढ्याचं कौतुक देशपातळीवर केलं जात आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारापेक्षा कमी रुग्णवाढ झाली आहे. ...

मुंबईतील असाही कोविडयोद्धा! रिक्षावाला जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना देतोय मोफत सेवा - Marathi News | Man provides free auto rides in mumbai to patients and the needy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील असाही कोविडयोद्धा! रिक्षावाला जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना देतोय मोफत सेवा

मुंबईतील एक रिक्षाचालक कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरत आहे. ...