संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच हे वृत्त आले आहे. एढेच नाही, तर उत्तर प्रदेश आणि मुंबईसह इतरही काही राज्यांनीही लशी विकत घेण्यासाठी ग्लोबल टेंडर जारी करणार असल्याची घोषणा केली आहे. ...
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून वरळी, धारावी, भायखळा, वडाळा येथे संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान असल्याने पालिकेचे काम प्राधान्याने येथेच सुरू राहिले. ...
लसींचा साठा मर्यादित असल्यामुळे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेची गती मंदावली आहे. त्यामुळे महापालिकेने आता स्वबळावर लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी जागतिक निविदा मागविण्यात आल्या. ...