लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus : सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा 'रक्त संकलनाचा संकल्प' - Marathi News | Coronavirus: Siddhivinayak Ganapati Temple "Blood Collection Resolution" SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा 'रक्त संकलनाचा संकल्प'

Coronavirus : मुंबईमध्ये राहाणाऱ्या ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी आपले नाव सिद्धिविनायक गणपती मंदिरात दुरध्वनीद्वारे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नोंदवावे. ...

CoronaVirus in Solapur: तीन दिवस चुरमुऱ्यांवर काढत 'ते' 250 किमी चालले, 'खाकीतले देव'च मदतीला धावले! - Marathi News | The 'she' family came with a spear running for about 5 kilometers. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :CoronaVirus in Solapur: तीन दिवस चुरमुऱ्यांवर काढत 'ते' 250 किमी चालले, 'खाकीतले देव'च मदतीला धावले!

माणुसकी गहिवरली; पुण्याहून सोलापूरला यायला लागले तीन दिवस, पैसे नसल्याने चुरमुरे खाऊन काढले दिवस ...

खाकीतला देवमाणूस ! उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांना केले धान्याचे वाटप - Marathi News | police inspector from ravet distribute goods to needy people rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खाकीतला देवमाणूस ! उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांना केले धान्याचे वाटप

हातावर पाेट असणाऱ्या कामगारांचे लाॅकडाऊनच्या काळात हाल हाेत असल्याने रावेत येथील पाेलिसांनी या नागरिकांना धान्याचे वाटप केले. ...

अजूनही विनाकारण फिरत असाल तर सावधान, पुण्यात गुन्हे दाखल - Marathi News | If you are still moving around without reason, beware of crime in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजूनही विनाकारण फिरत असाल तर सावधान, पुण्यात गुन्हे दाखल

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,असे आवाहन प्रशासनाने वारंवार करूनही गुरुवारी दिवसभर सिंहगड रस्त्यावर काही नागरिक विनाकारण फिरताना  दिसून आल्याने पुण्यातील सिंहगड रस्ता पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . ...

Big Breaking : सचिन तेंडुलकरची राज्य अन् केंद्र सरकारला लाखोंची मदत  - Marathi News | Sachin Tendulkar Donates 50 lakh for Corona Virus Relief Funds svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking : सचिन तेंडुलकरची राज्य अन् केंद्र सरकारला लाखोंची मदत 

कोरोना व्हायरसशी वारंवार लोकांना आवाहन करणाऱ्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं राज्य आणि केंद्र सरकारला मदत केली आहे. ...

CoronaVirus in Buldhana : आपत्कालीन स्थितीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Health system ready for emergencies | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : आपत्कालीन स्थितीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

जवळपास दहा व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. ...

coronavirus : पुण्यात आता औषधे मिळणार घरपाेच - Marathi News | coronavirus: Puneties will now get medicines at home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्यात आता औषधे मिळणार घरपाेच

लाॅकडाऊन मुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असल्याने आता नागरिकांना घरपाेच औषधे देण्यात येणार आहेत. ...

दिव्यात पाणीटंचाई! पाण्यासाठी पालिकेने यंत्रणा राबवावी, नागरिकांची मागणी - Marathi News | Major Water scarcity in the Diva thane SSS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात पाणीटंचाई! पाण्यासाठी पालिकेने यंत्रणा राबवावी, नागरिकांची मागणी

गेल्या वर्षभर पाणी टंचाई असताना आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संचारबंदी केल्याने अधिक तीव्रतेने पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. ...