लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoornaVirus: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५३ वर; आज २८ रुग्णांची नोंद - Marathi News | coronavirus 28 new patient found covid 19 patient state toll reaches to 153 kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoornaVirus: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५३ वर; आज २८ रुग्णांची नोंद

२४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; राज्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू  ...

Corona Virus in Wardha; विलगीकरणात राहणाऱ्यांसाठी वर्ध्यातील विद्यार्थ्याने तयार केलं संकेतस्थळ - Marathi News | Wardha Student Website Created For Living In Isolation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Corona Virus in Wardha; विलगीकरणात राहणाऱ्यांसाठी वर्ध्यातील विद्यार्थ्याने तयार केलं संकेतस्थळ

कठोर विलगीकरणात हा एकांतवास कष्टदायी ठरत असल्याची कानावर आलेली चर्चा एका दहावीच्या विद्यार्थ्याला अस्वस्थ करणारी ठरली आणि डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू रिलॅक्स इन क्वॉरेनटाईन डॉट कॉम हे संकेतस्थळ तयार झाले. ...

CoronaVirus in Mumbai: सैफी हॉस्पिटलच्या ज्येष्ठ डॉक्टरांचा मृत्यू; होम क्वारन्टाईन परदेशस्थ भेटायला आलेला - Marathi News | CoronaVirus in Mumbai: Saifee hospital Dr Abidan Baharinwala's died because of Corona hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus in Mumbai: सैफी हॉस्पिटलच्या ज्येष्ठ डॉक्टरांचा मृत्यू; होम क्वारन्टाईन परदेशस्थ भेटायला आलेला

अबिदन बहरीनवाला यांना तपासण्यासाठी सिटीस्कॅन विभागात घेण्यात आले. त्यावेळी त्यांच्या सोबतचे डॉक्टर, कर्मचारी, रेडिओलॉजीचे प्रमुख, निवासी डॉक्टर हे सगळे डॉक्टर अबिदन यांच्या सहवासात आले आहेत. ...

Corona Virus In Hingoli : राजस्थानला जाणारे 300 मजूर हिंगोली-वाशीम चेकपोस्टवर अडकले - Marathi News | Corona Virus In Hingoli: 300 workers stranded at Hingoli-Washim checkpost on their way to Rajasthan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus In Hingoli : राजस्थानला जाणारे 300 मजूर हिंगोली-वाशीम चेकपोस्टवर अडकले

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असताना हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने अडचण झाली आहे. ...

coronavirus : लाठ्या मारणारे पोलिसांचे हात मदतीसाठी सरसावले - Marathi News | coronavirus: police distributed glossary to needy people rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : लाठ्या मारणारे पोलिसांचे हात मदतीसाठी सरसावले

लाॅकडाऊनमुळे अनेकांचा राेजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना पाेलिसांकडून मदत करण्यात येत आहे. ...

VIDEO: संचारबंदीत बाईकवर फिरला, वाट्टेल ते बडबडला; पोलिसांनी शोधला, जबरदस्त इंगा दाखवला! - Marathi News | coronavirus dhule police caught man who drives bike in curfew and shoots video kkg | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :VIDEO: संचारबंदीत बाईकवर फिरला, वाट्टेल ते बडबडला; पोलिसांनी शोधला, जबरदस्त इंगा दाखवला!

Coronavirus संचारबंदी असताना फिरणाऱ्याचा पोलिसांकडून समाचार ...

Corona virus : राजगुरुनगर परिसरात खासगी दवाखाने बंद ; कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टरांचा पोबारा  - Marathi News | Corona virus : Private clinics closed in Rajgurunagar area; Doctor disappear for fear of Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : राजगुरुनगर परिसरात खासगी दवाखाने बंद ; कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टरांचा पोबारा 

रूग्णसेवा ही ईश्वरसेवा मानणारे डॉक्टर मात्र कोरोनाची लागण होऊ नये या भीतीने दवाखाने ठेवत आहे बंद ...

coronavirus : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आता दर तासाला बस - Marathi News | coronavirus: now pmp bus will run for workers of essential services rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आता दर तासाला बस

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीकडून दर तासाला एक बस साेडण्यात येणार आहे. ...