लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: जावडेकरांनी रामायणाचं 'ते' ट्विट केलं डिलीट, पण नेटीझन्सनं केलं रिट्वीट - Marathi News | coronavirus: Javadekar deletes Ramayana's tweet, but netizens retweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: जावडेकरांनी रामायणाचं 'ते' ट्विट केलं डिलीट, पण नेटीझन्सनं केलं रिट्वीट

जावडेकर यांनी पहिला फोटो डिलीट करुन दुसरा फोटो अपलोड केला. त्यामध्ये आपल्या कार्यालयीन बैठका घरात घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच, सद्यपरिस्थितीत घरालाच कार्यालयाचं स्वरुप मिळालंय ...

Coronavirus : स्थलांतरितांसाठी शाळा बनणार शेल्टर होम्स - Marathi News | Coronavirus: School for immigrants to become Shelter Homes SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : स्थलांतरितांसाठी शाळा बनणार शेल्टर होम्स

Coronavirus : हंगामी वसतिगृह योजनेमध्येही विद्यार्थ्यांची काळजी घेण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना ...

कथित पोलीस मित्रांमुळे सुन्यासुन्या चौकांत होताहेत वादविवाद - Marathi News | Controversy over Sunya's quarrels over alleged police friends | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कथित पोलीस मित्रांमुळे सुन्यासुन्या चौकांत होताहेत वादविवाद

डॉक्टर, परिचारिका, भाजीपाला विक्रेते, केमिस्ट, पत्रकार, दूधविक्रेते यांसारख्या घटकांनाही कथित पोलिस मित्रांच्या अतिउत्साह अन् रोष अंगावर ओढावून घ्यावा लागत आहे. ...

coronavirus : वाढत्या कोरोनाबधितांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण इस्लामपूर सील, जयंत पाटील यांच्या प्रशासनाला कडक सूचना - Marathi News | coronavirus: Jayant Patil's strongly advised to administration on the rising corona patients in Islampur BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : वाढत्या कोरोनाबधितांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण इस्लामपूर सील, जयंत पाटील यांच्या प्रशासनाला कडक सूचना

जीवनावश्यक वस्तूसाठी घरातील एकाच व्यक्तीला बाहेर सोडणार, संकट मोठं आहे त्याला एकजुटीने परतावून लावू, जयंत पाटील यांना विश्वास ...

बुलडाणा : संचारबंदीचा विसर; वर्दळ सुरूच! - Marathi News | Buldana: Forget about curfue; people wandering in city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : संचारबंदीचा विसर; वर्दळ सुरूच!

प्रशासन गंभीर असले तरी नागरिक बेफिकीर असल्याचे स्पष्ट होत आहे. ...

Coronavirus : खराब हवामानामुळे नव्हे तर लॉकडाऊनमुळे गोव्याचे ट्रॉलर्स बंद, मत्स्य खवय्यांचे हाल - Marathi News | Coronavirus goa trawlers remain closed due to coronavirus SSS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus : खराब हवामानामुळे नव्हे तर लॉकडाऊनमुळे गोव्याचे ट्रॉलर्स बंद, मत्स्य खवय्यांचे हाल

Coronavirus : भाजीपाला आणि कडधान्य किराणामालाची दुकाने उघडी असली तरी मासळीबाजार मात्र लॉकडाऊनलोडमुळे बंद आहे. ...

coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्याकरिता श्रीकांत शिंदे यांनी खासदार निधीतून दिले ५० लाख रुपये - Marathi News | coronavirus: Shrikant Shinde donates Rs 50 lakh from MP's funds to fight against corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्याकरिता श्रीकांत शिंदे यांनी खासदार निधीतून दिले ५० लाख रुपये

सर्व लोकप्रतिनीधींनी आणि नागरिकांनी एकजुटीने कोरोना विरोधातील लढ्यात राज्य सरकारसोबत राहून आपापल्या परीने या कार्यात सहभाग घ्यावा ...

कोरोना खबरदारी :नाशिककरांना यावे लागले ‘चौकटीत’ - Marathi News | Corona caution: Nashikites have to come 'in the box' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना खबरदारी :नाशिककरांना यावे लागले ‘चौकटीत’

नाशिककरांना या ‘चौकटीत’उभे राहून वस्तूंची खरेदी करावी लागत आहे. ...