संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मेयो व मेडिकलला तातडीने ‘आयसीयू’ व ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) तयार करण्याचा सूचना केल्या होत्या. त्यानुसार मेयोने १६० खाटांचे आयसीयू’ व ४४० खाटांचे ‘एचडीयू’ तर मेडिकलने २०० खाटांचे आयसीयू व ४०० खाटांचे ‘एचड ...
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशनने (आयआरसीटीसी) पुढाकार घेतला आहे. विविध रेल्वे झोनच्या अंतर्गत विभागात सुरु असलेल्या बेस किचनमध्ये भोजन तयार करून ते शहरातील गरजुंना वितरीत करण्याची तयारी ‘आयआरसीटीसी’ने सुरु केली आहे. ...
सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांसाठी आरोग्य विभागातर्फे शनिवारी लक्ष्मीनगर झोन कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली. परंतु एकाचवेळी तब्बल ६०० शिक्षकांना प्रक्षिणासाठी बोलावण्यात आल्याने येथे प्रचंड गर्दी झाली. प्रशिक्षणातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल ...
Coronavirus : लोकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊनचे तीन तेरा वाजल्याचे एकंदरीत दिसत आहे. ...