लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
धक्कादायक! दुकानात काम करणाऱ्या तरुणाला कोरोनाची लागण; नाशिकमध्ये आढळला पहिला रुग्ण - Marathi News | CoronaVirus in Nashik: first Corona patient who work in shop found Niphad hrb | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! दुकानात काम करणाऱ्या तरुणाला कोरोनाची लागण; नाशिकमध्ये आढळला पहिला रुग्ण

कोरोना विषाणु पॉझीटीव्ह रुग्णाच्या घराच्या परिसरातील घरातील व्यक्तींचे साथरोग सर्वेक्षण  पथकामार्फत सुरु करण्यात आले आहे. ...

CoronaVirus in Baramati बारामतीत भूकंप! रिक्षावाल्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू; अजित पवारांचे आदेश - Marathi News | CoronaVirus Searching for persons in contact of rickshaw driver positive hrb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus in Baramati बारामतीत भूकंप! रिक्षावाल्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू; अजित पवारांचे आदेश

CoronaVirus in Baramati एकसंघता आणि संयमाच्या 'बारामती पॅटर्न'चा राज्यासमोर आदर्श घालून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. ...

शेतकऱ्यांनी थेट शहरात येऊन भाजीपाला विकावा; तुकाराम मुंढे यांचे आवाहन - Marathi News | Farmers should come directly to the city and sell vegetables; Tukaram Mundhe's appeal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांनी थेट शहरात येऊन भाजीपाला विकावा; तुकाराम मुंढे यांचे आवाहन

निर्जंतुकीकरणासाठी ३१ मार्चपर्यंत कॉटन मार्केट बंद राहणार असून शेतकऱ्यांनी जवळपासच्या परिसरात जाऊन भाजीपाला विकावा असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. ...

coronavirus : बारामतीत रिक्षाचालक कोरोना पॉझिटिव्ह; 10 दिवसांत शेकडो प्रवाशाची नेआण - Marathi News | coronavirus : baramati auto driver tested positive for coronavirus rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : बारामतीत रिक्षाचालक कोरोना पॉझिटिव्ह; 10 दिवसांत शेकडो प्रवाशाची नेआण

बारामतीमधील संशयित रिक्षाचालकाला काेराेनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

CoronaVirus राज्यात पहिल्यांदाच लॉकडाऊनसाठी एसआरपीएफ तैनात; मुंब्रामध्ये बंदोबस्त - Marathi News | CoronaVirus SRPF deployed in Mumbra for effective Lockdown hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus राज्यात पहिल्यांदाच लॉकडाऊनसाठी एसआरपीएफ तैनात; मुंब्रामध्ये बंदोबस्त

मुंब्रा पोलिस ठाण्याचे 160 अधिकारी व कर्मचारी सध्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवत असून त्यांना सहाय्य करण्यासाठी 23 होमगार्ड देखील पाठवण्यात आले आहेत. ...

coronavirus : देशात 'कोरोना'ग्रस्त रुग्णांची संख्या १००० पार, दिल्लीत एकाच दिवसात २३ आढळले   - Marathi News | coronavirus: The number of coronavirus patients crossed in the country is 1000, 23 were found in Delhi in a single day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : देशात 'कोरोना'ग्रस्त रुग्णांची संख्या १००० पार, दिल्लीत एकाच दिवसात २३ आढळले  

राज्यभरात आज दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार गेला आहे. तर ३५ रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. ...

लॉकडाऊन : अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा पुरवा; ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश - Marathi News | Lockdown: Provide facilities to officers and staff; Directives to the General Assembly of Energy Ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन : अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा पुरवा; ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश

लॉकडाऊन कालावधीसाठी तातडीने अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत. ...

coronavirus : घरी बसून ऑनलाईन अभ्यासक्रमांचा पर्याय - Marathi News | coronavirus: now student can learn from home by online portal rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : घरी बसून ऑनलाईन अभ्यासक्रमांचा पर्याय

लाॅकडाऊन असले तरी विविध संकेतस्थळावरुन ऑनलाईन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येणार आहे. ...