लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : दिलासादायक ! काेराेनाच्या चाचणीचे प्रमाण वाढणार - Marathi News | coronavirus : now 15 new companies will produce corona testing kit rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : दिलासादायक ! काेराेनाच्या चाचणीचे प्रमाण वाढणार

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर भारतातील १७ कंपन्यांना आयसीएमआरने काेराेनाची चाचणी करणारे किट तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

CoronaVirus : विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन अध्यापन प्रक्रिया-  उदय सामंत - Marathi News | CoronaVirus : Online teaching process so that students do not suffer academic loss - Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन अध्यापन प्रक्रिया-  उदय सामंत

विद्यार्थ्यांनी  काळजी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. ...

CoronaVirus दिलासादायक! राज्यातील ३९ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले; थेट घरी पाठविले - Marathi News | CoronaVirus 39 patients recover in the state; Went home: Tope hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus दिलासादायक! राज्यातील ३९ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले; थेट घरी पाठविले

नवीन १७ रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या २२० ...

coronavirus : पुण्यातील गाेगटे शाळा झाली 153 बेघरांचे निवासस्थान - Marathi News | coronavirus: Gogate school in Pune has become home for 153 homeless people rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्यातील गाेगटे शाळा झाली 153 बेघरांचे निवासस्थान

लाॅकडाऊनमुळे पुण्यातील बेघरांचे हाल हाेत असल्याने त्यांची राहण्याची व्यवस्था आता पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. ...

संचारबंदीत रस्त्यावर फिरणाऱ्या 162 दुचाकी तीन महिन्यांसाठी जप्त - Marathi News | 162 bicyclists seized for three months on rotating roads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संचारबंदीत रस्त्यावर फिरणाऱ्या 162 दुचाकी तीन महिन्यांसाठी जप्त

३४ जॉगर्सला कारवाईचा दणका ...

CoronaVirus: लढवय्या डॉक्टर, नर्सना आनंदाची बातमी; २४ तास, तीन महिने मिळणार भक्कम संरक्षण - Marathi News | CoronaVirus: doctors, nurses 50 lacs accidental insurance also valid hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: लढवय्या डॉक्टर, नर्सना आनंदाची बातमी; २४ तास, तीन महिने मिळणार भक्कम संरक्षण

२६ मार्चला जाहीर झालेल्या या योजनेचे नियम आज जाहीर करण्यात आले. यामध्ये डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ...

corona virus : कोरोना उद्रेकाच्या काळात मुस्लिमांनी टाळावा सामुदायिक नमाजाचा अट्टाहास  - Marathi News | corona virus : Muslims Should Avoid Community Prayer in the corona virus spread period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : कोरोना उद्रेकाच्या काळात मुस्लिमांनी टाळावा सामुदायिक नमाजाचा अट्टाहास 

काही मुस्लीम आडमूठेपणा करीत मशिदीत, इमारतीच्या गच्चीवर सामुदायिक नमाज पठण करत असल्याचे आले समोर ...

Coronavirus: 'त्या' व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच; राज्यातील मृतांचा आकडा १० वर - Marathi News | coronavirus covid 19 death toll in Maharashtra reaches to 19 kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'त्या' व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच; राज्यातील मृतांचा आकडा १० वर

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच; २१६ जणांना संसर्ग ...